This is my first Marathi podcast, please have fun listening and give feedback :)
This is my first Marathi podcast, please have fun listening and give feedback :)

Love is Powerful... Love is an essence... Love it to celebrate every day and not just one or two days in a year...
कधी कधी आपलं फक्त असणं खूप असतं... डोळ्यातून ते दिसणं खूप असतं...शब्द साथ देतात पण आवाजातून ते खरा व्यक्त होता...
प्रेम व्यक्त करायला वर्षातून एक दिवस पुरेसा आहे का? प्रेमाच्या ह्या महिन्या पासून एका नवीन सवयीला सुरवात करू... रोज प्रेम व्यक्त करू...
Subscribe नक्की करा....