
प्रिया ही क्लीनिकल साइकोलॉजी मध्ये मास्टर्स करत आहे, सोबतच ती डान्स, नाटक आणि गान सुध्दा गाते. या Podcast मध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी Deep मध्ये जाऊन बोललो आहे, तर वेळ काढून नक्की बघा! खाली Podcast Breakdown दिलेलं आहे जर कुठल्या टॉपिक वर तुम्हाला डायरेक्ट जम्प करायची असेल तर!