Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Society & Culture
Business
Sports
History
Fiction
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts112/v4/e2/7d/0e/e27d0e52-bb09-773a-d933-4a9d3cdb7e13/mza_13166307296323447403.jpg/600x600bb.jpg
Gol Gappa
IVM Podcasts
82 episodes
6 months ago
जगात वेगवेगळी माणसे असतात. सगळीच मजेशीर, आगळी, वेगळी. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग बनवतात त्यांच्या गोष्टी, काही गोष्टी जगप्रसिद्ध , काही आठवणीत हरवलेल्या तर काही हृदयाच्या कोपरात लपलेल्या . अश्या मजेशीर लोकांच्या आंबट, गोड़ , चमचमीत गोष्टी आपल्याला हसवायला, हसवता-हसवता डोळ्यात टिचकन पाणी आणायला आणि गप्पा रंगवायला येत आहेत आमचा नवीन मराठी पॉडकास्ट गोल-गप्पा with Trupti Khamkar वर. Part interview, part comedy, and a whole lotta fun! Golgappa is IVM's first Marathi podcast hosted by actress and comedian Trupti Khamkar. She sits down with interesting people to talk about their origins, interests, and some sweet and sour conversations. Listen to the first episode out on 16th January! You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/
Show more...
Comedy
Arts,
TV & Film,
Film Interviews
RSS
All content for Gol Gappa is the property of IVM Podcasts and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
जगात वेगवेगळी माणसे असतात. सगळीच मजेशीर, आगळी, वेगळी. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग बनवतात त्यांच्या गोष्टी, काही गोष्टी जगप्रसिद्ध , काही आठवणीत हरवलेल्या तर काही हृदयाच्या कोपरात लपलेल्या . अश्या मजेशीर लोकांच्या आंबट, गोड़ , चमचमीत गोष्टी आपल्याला हसवायला, हसवता-हसवता डोळ्यात टिचकन पाणी आणायला आणि गप्पा रंगवायला येत आहेत आमचा नवीन मराठी पॉडकास्ट गोल-गप्पा with Trupti Khamkar वर. Part interview, part comedy, and a whole lotta fun! Golgappa is IVM's first Marathi podcast hosted by actress and comedian Trupti Khamkar. She sits down with interesting people to talk about their origins, interests, and some sweet and sour conversations. Listen to the first episode out on 16th January! You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/
Show more...
Comedy
Arts,
TV & Film,
Film Interviews
Episodes (20/82)
Gol Gappa
Announcement
Announcement
Show more...
5 years ago
1 minute

Gol Gappa
Ep. 80: Golgappa with Vedashree Mahajan
आजची आपली पाहुणी अभ्यासात अव्वल आहेच पण त्या सोबत ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे नृत्य आणि संगीत शिकते आहे. बालकलाकार म्हणून तीने काही अवॉर्ड विनींग सिनेमांमध्ये कामं केली आहेत. गप्पा मारुया वेदश्री महाजन सोबत फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर.
Show more...
5 years ago
48 minutes

Gol Gappa
Ep. 79: Golgappa with Siddharth Menon
आजचा गोलगप्पा खूप खास आहे कारण आजचा पाहूणा खास आहे आणि हा माझा बर्थडे एपिसोड आहे. सिद्धार्थ एक खूप सुंदर कलाकार आहे अभिनय तो अप्रतिम करतोच पण तो नाचतो आणि गातो ही खूप सुंदर.
Show more...
5 years ago
1 hour 3 minutes

Gol Gappa
Ep 78: Golgappa with Ishan Manjrekar
Designing a game that looks so entertaining to play is another ball game.
Show more...
5 years ago
1 hour 6 minutes

Gol Gappa
Ep. 77: Golgappa with Savita Prabhune
आजचा गोलगप्पा जरा आगळा-वेगळा आहे. बरेच प्रश्ण विचारायचे राहूनच गेले कारण ही सुंदर लव-स्टोरी इतकी छान रंगली! एका खर्या-खुर्या राजकन्येची गोष्ट सांगायला आली आहे सविता प्रभुणे फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर.
Show more...
5 years ago
1 hour 5 minutes

Gol Gappa
Ep. 76: Golgappa with Aditi Surana
आताच्या काळात आपल्या जास्तीत जास्त वाईट बातम्या ऐकू येत असतात, अशा वेळी एंझाइटी, डिप्रेशन सारख्या गोष्टी आपल्यावर काबु करायला तयार असतात.
Show more...
5 years ago
1 hour 8 minutes

Gol Gappa
Ep. 75: Golgappa with Ashutosh Nagrale
सध्याच्या आणिबाणीच्या वेळी बरेच कोविड सैनिक आपल्यासाठी झटत आहेत. आजचा आपला पाहुणा माझा नुसता जवळचा मित्र नव्हे तर असाच एक सैनिक आहे. आशुतोष एअर इंडिया सोबत रेस्क्यू फ्लाईट्स वर cabin crew असतो. त्याच्या या गोष्टी आणि आमच्या मैत्रीची गाथा एका फक्त गोल-गप्प
Show more...
5 years ago
45 minutes

Gol Gappa
Ep. 74: Golgappa with Durga Gawde
आपले आजचे पाहुणे अथांग शक्तीचं रुप आहे. दुर्गा गावडे आर्टिस्ट आहे आणि त्याहुनही महत्वाचं ते जेंडर-फ्लुईड आहेत. त्याच्या कडे सांगायला आणि आपल्या साठी त्यांच्याकडून शिकायला खूप काही आजच्या गप्पांमध्ये लपलेलं आहे.
Show more...
5 years ago
1 hour 7 minutes

Gol Gappa
Ep. 73: Golgappa with Madhuri Desai
मराठीत युट्युब कॉंटेंट बनवणार्या काही मोजक्या लोकांपैकी माधुरी एक आहे. नृत्य, अभिनय, ट्रावल, मेकअप आणि बर्याच वेगवेगळ्या विडीयो मध्ये आपण तिला पाहिलं आहे.
Show more...
5 years ago
56 minutes

Gol Gappa
Ep. 72: Golgappa with Vijay Patwardhan
एक उत्कृष्ट अभिनेता आणि तितकाच उत्तम लेखक गुपचुप लपून आपली कामगिरी बजावत असतो. सुदैवाने तो तृप्तीला सहकलाकार म्हणून लाभला आणि मग कायमचा लाडका दादा झाला. खास आपल्या सोबत गप्पा मारायला आला आहे आपला लाडका विजय पटवर्धन फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर.
Show more...
5 years ago
40 minutes

Gol Gappa
Ep. 71: Golgappa with Abhay Mahajan
आपल्या नावा प्रमाणे अभय सतत स्वतःला नवीन चॅलेंज मध्ये झोकून देत असतो. अव्वल दर्जाचा अभिनेता आणि त्याहुनही चांगला नर्तक आज आपल्याला पाहुणा म्हणून लाभला आहे. अभिनेता म्हणून स्वतःला सतत तयार ठेवायला काय लागतं आणि अजून बर्याच गप्पा गोष्टी आणि आठवणी घेऊन आला आ
Show more...
5 years ago
50 minutes

Gol Gappa
Ep. 70: Golgappa with Pralhad Kudtarkar
परेलच्या वेगवेगळ्या सणातुन आणि उत्सवातुन आपली कामगिरी सुरु करुन, एक एक टप्पा पार पाडत, रात्रीस खेळ चाले नावाच्या मालिकेचं लेखन आणि त्यात एक सुंदर पात्र साकारे पर्यंतचा प्रवास खुप वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला आहे.
Show more...
5 years ago
56 minutes

Gol Gappa
Ep. 69: Golgappa with Abhay Kulkarni
काधी कधी खजीन्याची पेटी आपल्या समोर लीलया पडलेली असते आणि आपल्या लक्षात ही येत नाही की आपण कशाला मुकलोय.
Show more...
5 years ago
1 hour 8 minutes

Gol Gappa
Ep. 68: Golgappa with Suyog Risbud
दापोलीतून निघुन मुंबई आणि मग थेट मिलान ला जाऊन डिझाईन चा अभ्यास करून आपलं पॅशन फॉलो करणारा सुयोग रिसबूड, आला आहे आपल्याला त्याची ह्या सुंदर प्रवासाची गोष्ट सांगायला फक्त गोलगप्पा विथ तृप्ती खामकर वर.
Show more...
5 years ago
58 minutes

Gol Gappa
Ep. 67: Golgappa with Sarang Sathaye
उत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शक, क्रिएटर, कॉमेडियन आणि सगळ्यांचा लाडका 'बब्बू' म्हणजेच भाडिपा, भाटुपा आणि विषय खोलचा फाऊंडर सारंग साठ्ये येत आहे आपल्याशी गप्पा मारायला फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर.
Show more...
5 years ago
1 hour 7 minutes

Gol Gappa
Ep. 66: Golgappa with Yugandhar Deshpande
लॉकडाऊनच्या काळात नाट्यकर्मींना शांत घरी बसणं औघडच म्हणायचं. तर कोरोना थिएटर नावाची नवीन ॲक्टिव्हीटी चालू केली आहे एका नाटक वेड्या मित्राने. जो स्वतः लेखक आहे. कोरोना थिएटर आणि अजून बर्याच नाटकांच्या आठवणी घेऊन गप्पा मारायला येत आहे युगंधर देशपांडे फक्त ग
Show more...
5 years ago
37 minutes

Gol Gappa
Ep. 65: Golgappa with Mrinmayee Godbole
आपल्या खास मैत्रीणीशी एका स्टुडिओ मध्ये बसुन गप्पा मारायची मज्जाच काही और आहे. आठवणी, गोष्टी, गंमती-जंमती आणि बरंच काही घेऊन येत आहोत मी, तृप्ती आणि माझी लाडकी मृण्मयी फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर.
Show more...
5 years ago
51 minutes

Gol Gappa
Ep. 64: Golgappa with Deepak Sorap
फिटनेसचं वेड वेळ-काळ बघत नसतं, आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्या सुदैवाने हे वेड लागू शकतं. चाळीशी गाठल्यावर एके दिवशी आपल्याला वाटू शकतं की चला आता जरा तब्येतीवर लक्ष देऊ. अशीच एक खूप प्रोत्साहन देणारी गोष्ट सांगायला येत आहे स्वतः दिपक सोरप फक्त गो
Show more...
5 years ago
43 minutes

Gol Gappa
Ep. 63: Golgappa with Nikhil Mahadeshwar
सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग झाला आहे. आपली प्रत्येक माहितीची खासगी आणि सोशल, या न त्या रुपात इंटरनेट वर कायम नोंद होत असते. अशा या इंटरनेट युगात सायबर सेफ्टी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. याच महत्त्वाच्या विषयावर बोलायला येत आहे निखील महाडे
Show more...
5 years ago
59 minutes

Gol Gappa
Ep. 62: Golgappa with Mehak Mirza Prabhu
सगळ्यांकडे खूप गोष्टी असतात, त्या गोष्टी कधी आपल्या आठवणीत दडुन राहतात तर कधी खूप सुंदर कथांच्या रुपात सर्वांचं मनोरंजन करतात. मेहेक मिर्झा प्रभूंच्या गोष्टींची सुद्धा एक आगळीवेगळी गोष्ट आहे... तीच सांगायला स्वतः मेहेक आली आहे गोलगप्पा विथ