
Omkar Purohit याची गोष्ट थोडी वेगळी आहे. शिक्षणासाठी Germanyला गेलेला हा तरुण, परत आला आणि आज वडिलांच्या फॅक्टरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.या एपिसोडमध्ये त्याने सांगितलं –🔹 Germanyमधील शिक्षणाचा अनुभव🔹 परदेशी आणि भारतीय कामसंस्कृतीमधील फरक🔹 व्यवसायात परत येण्यामागचं कारण🔹 त्याने घेतलेले धडे आणि मार्गदर्शनह्या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याने आणि उद्योजकतेची स्वप्न पाहणाऱ्याने ऐकायलाच हव्यात!🎧 ऐका आणि शेअर करा – कारण अशा गोष्टी "Digital Gappa"मध्येच मिळतात!