
डिजिटल गप्पाच्या या विशेष भागात आम्ही भेट घेतली अजय पुरोहित यांची, ज्यांनी २० वर्षे एका खासगी कंपनीत काम केल्यानंतर उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला. गेल्या २१ वर्षांपासून ते यशस्वीरीत्या यांत्रिक अभियांत्रिकी आणि मशिन पार्ट मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या प्रवासातील संघर्ष, संधी आणि उद्योजकतेच्या प्रवासातील महत्त्वाचे धडे जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की ऐका!