साडी आणि ती...
आणि तिच्या साड्यांचे प्रकार...
लाखो लोकांच्या हृदयावर ...
आजी ही करतो राज तिचा हा अवतार
काही म्हणी...काही बोलाचाली मधे आलेले वाक्य...मला विचार करायला भाग पडतात...की ते का पडले असावेत...असाच विचार मांडला आहे या कविते मध्ये...
Generation Next... घरों घरी घडत असलेले
थोड्या फार फरकाने आजकालच्या मुलांचे गोष्टी...आणि exceptions are always thier.. म्हणून अशी मुलं या कवितेत वर्जित आहेत...
पाऊस आणि कविता नातं आहे वेगळा
सुचणार नाही तर मग कसा...
पण हल्ली पाऊस पार दम काढतो...
म्हणून ही कविता...
जीवाला या पावसात सुचली...
जंगलात फिरत असताना जिकड नजर फिरवावी तिकडं निसर्ग तुम्हाला हाक मारत असता...त्या निसर्गाचा आनंद घ्यावा...