प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन्स टिक करणं नाही, तर वाटेत भेटणारी माणसं, त्यांच्या गोष्टी, आणि परत आल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याप्रती मिळालेला एक नवीन दृष्टिकोन, हे सर्वकाही मिळून बनतो तो म्हणजे खऱ्या अर्थाने आपला प्रवास.
हीच भावना मनात ठेवून वीणा वर्ल्ड घेऊन आलंय एक नवीन पॉडकास्ट सिरीज - 'Around The वर्ल्ड'. इथे आपल्याला भेटणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेली आणि आपल्याला इन्स्पायर करणारी अशी काही व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रवासकथा फक्त प्रवासवर्णनं नसून त्या आहेत अनुभवांच्या, भावनांच्या, आणि ‘ट्रॅव्हल’ म्हणजे नक्की काय हे सांगणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या विलक्षण गोष्टी.
ही सिरीज म्हणजे कुतूहल, संस्कृती आणि कनेक्शन्सचं सेलिब्रेशन… तेच जे आपल्या प्रवासाला खऱ्या अर्थाने महत्त्व देतं.
Travel isn’t just about ticking destinations off a list; it’s about the people we meet along the way, the stories we carry back, and the fresh perspectives that stay with us.
With this thought, we are excited to bring you “Around The World”, our brand-new podcast series featuring some truly inspiring guests. From different walks of life, each of them has a story that goes beyond borders, stories of journeys, experiences, and what travel really means to them.
At its heart, this series is a celebration of curiosity, culture, and connections, the things that make travel so meaningful.
All content for Around The World is the property of Veena World and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन्स टिक करणं नाही, तर वाटेत भेटणारी माणसं, त्यांच्या गोष्टी, आणि परत आल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याप्रती मिळालेला एक नवीन दृष्टिकोन, हे सर्वकाही मिळून बनतो तो म्हणजे खऱ्या अर्थाने आपला प्रवास.
हीच भावना मनात ठेवून वीणा वर्ल्ड घेऊन आलंय एक नवीन पॉडकास्ट सिरीज - 'Around The वर्ल्ड'. इथे आपल्याला भेटणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेली आणि आपल्याला इन्स्पायर करणारी अशी काही व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रवासकथा फक्त प्रवासवर्णनं नसून त्या आहेत अनुभवांच्या, भावनांच्या, आणि ‘ट्रॅव्हल’ म्हणजे नक्की काय हे सांगणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या विलक्षण गोष्टी.
ही सिरीज म्हणजे कुतूहल, संस्कृती आणि कनेक्शन्सचं सेलिब्रेशन… तेच जे आपल्या प्रवासाला खऱ्या अर्थाने महत्त्व देतं.
Travel isn’t just about ticking destinations off a list; it’s about the people we meet along the way, the stories we carry back, and the fresh perspectives that stay with us.
With this thought, we are excited to bring you “Around The World”, our brand-new podcast series featuring some truly inspiring guests. From different walks of life, each of them has a story that goes beyond borders, stories of journeys, experiences, and what travel really means to them.
At its heart, this series is a celebration of curiosity, culture, and connections, the things that make travel so meaningful.
Around The World | Episode 1 ft. Shri. Raj Thackeray | Veena World | World Tourism Day 2025
Around The World
1 hour 23 minutes
1 month ago
Around The World | Episode 1 ft. Shri. Raj Thackeray | Veena World | World Tourism Day 2025
Veena World च्या 'Around The World' पॉडकास्टच्या पहिल्या-वहिल्या भागात रंगणार आहेत खास गप्पा. सोबतीला आहेत, माननीय श्री. राज ठाकरे! एक पर्यटनप्रेमी व्यक्तिमत्व असलेले श्री. राज ठाकरे या भागात त्यांचे स्वतःचे जगभरातील अनुभव मोकळेपणाने सांगतायत, जिथे त्यांनी केवळ विविध देशांच्या संस्कृती जाणून घेतल्या नाहीत, तर त्या समाजांची दूरदृष्टी आणि विचारसरणीही जवळून अनुभवली. त्यांचा प्रवास म्हणजे फक्त भटकंती नसून, त्यात एक ठोस उद्देश आणि व्यापक दृष्टी आहे.
आणि हो, त्यांचे प्रवासातले खास किस्से त्यांच्या 'ठाकरे' शैलीत ऐकायला तर मिळणारच आहेत! प्रवासाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देणारा हा संपूर्ण एपिसोड नक्की बघा.
तुम्हाला या गप्पांमधला कोणता विचार सर्वात जास्त भावला? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा!
In the inaugural episode of Veena World's 'Around The World' podcast, we're joined by a very special guest for an exclusive conversation: the Honorable Shri. Raj Thackeray!
In this episode, Shri. Raj Thackeray walks us through his journeys across India and the world. He views the world not just as a tourist, but as a conscious observer and an artist. He candidly shares his vision for India's progress, inspired by the development he has witnessed in other countries. And of course, get ready to hear some of his fascinating travel anecdotes, told in his signature 'Thackeray' style!
For him, travel isn't just about visiting destinations; it's a transformative experience with the power to change individuals and society. Don't miss this episode for a whole new perspective on what it means to travel.
What was your biggest takeaway from the conversation? Let us know in the comments below!
Credits: Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd. Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd. Production house: Evertale Studios #VeenaWorld #ShriRajThackeray #RajThackeray #AroundTheWorld #PodcastSeries #WorldTourismDay2025 #TravelStories #VisionForIndia