प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन्स टिक करणं नाही, तर वाटेत भेटणारी माणसं, त्यांच्या गोष्टी, आणि परत आल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याप्रती मिळालेला एक नवीन दृष्टिकोन, हे सर्वकाही मिळून बनतो तो म्हणजे खऱ्या अर्थाने आपला प्रवास.
हीच भावना मनात ठेवून वीणा वर्ल्ड घेऊन आलंय एक नवीन पॉडकास्ट सिरीज - 'Around The वर्ल्ड'. इथे आपल्याला भेटणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेली आणि आपल्याला इन्स्पायर करणारी अशी काही व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रवासकथा फक्त प्रवासवर्णनं नसून त्या आहेत अनुभवांच्या, भावनांच्या, आणि ‘ट्रॅव्हल’ म्हणजे नक्की काय हे सांगणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या विलक्षण गोष्टी.
ही सिरीज म्हणजे कुतूहल, संस्कृती आणि कनेक्शन्सचं सेलिब्रेशन… तेच जे आपल्या प्रवासाला खऱ्या अर्थाने महत्त्व देतं.
Travel isn’t just about ticking destinations off a list; it’s about the people we meet along the way, the stories we carry back, and the fresh perspectives that stay with us.
With this thought, we are excited to bring you “Around The World”, our brand-new podcast series featuring some truly inspiring guests. From different walks of life, each of them has a story that goes beyond borders, stories of journeys, experiences, and what travel really means to them.
At its heart, this series is a celebration of curiosity, culture, and connections, the things that make travel so meaningful.
All content for Around The World is the property of Veena World and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन्स टिक करणं नाही, तर वाटेत भेटणारी माणसं, त्यांच्या गोष्टी, आणि परत आल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याप्रती मिळालेला एक नवीन दृष्टिकोन, हे सर्वकाही मिळून बनतो तो म्हणजे खऱ्या अर्थाने आपला प्रवास.
हीच भावना मनात ठेवून वीणा वर्ल्ड घेऊन आलंय एक नवीन पॉडकास्ट सिरीज - 'Around The वर्ल्ड'. इथे आपल्याला भेटणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेली आणि आपल्याला इन्स्पायर करणारी अशी काही व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रवासकथा फक्त प्रवासवर्णनं नसून त्या आहेत अनुभवांच्या, भावनांच्या, आणि ‘ट्रॅव्हल’ म्हणजे नक्की काय हे सांगणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या विलक्षण गोष्टी.
ही सिरीज म्हणजे कुतूहल, संस्कृती आणि कनेक्शन्सचं सेलिब्रेशन… तेच जे आपल्या प्रवासाला खऱ्या अर्थाने महत्त्व देतं.
Travel isn’t just about ticking destinations off a list; it’s about the people we meet along the way, the stories we carry back, and the fresh perspectives that stay with us.
With this thought, we are excited to bring you “Around The World”, our brand-new podcast series featuring some truly inspiring guests. From different walks of life, each of them has a story that goes beyond borders, stories of journeys, experiences, and what travel really means to them.
At its heart, this series is a celebration of curiosity, culture, and connections, the things that make travel so meaningful.
Around The World | Episode 3 ft. Indraneel Chitale | Veena World | Chitale Bandhu
Around The World
1 hour 13 minutes
2 weeks ago
Around The World | Episode 3 ft. Indraneel Chitale | Veena World | Chitale Bandhu
‘Around The World’ पॉडकास्टच्या नवीन भागात आपले स्वागत आहे! या भागात होस्ट नील पाटील यांच्यासोबत इंद्रनील चितळे मनमोकळ्या गप्पा मारतायत. ‘चितळे बंधू’ या प्रतिष्ठित मराठी ब्रँडचे तरुण CEO म्हणून त्यांची ओळख आहे; पण त्यांच्या प्रवासाची आवड आणि जाण तितकीच प्रेरणादायी आहे. या सखोल संवादात ते कामामुळे त्यांना जगभर फिरण्याची संधी कशी मिळाली हे सांगतायत. बिझनेस ट्रॅव्हलर, कुटुंबवत्सल प्रवासी आणि सोलो ट्रॅव्हलर म्हणून त्यांचे वेगवेगळे अनुभव ते उलगडतायत. एवढंच नव्हे, तर जागतिक स्ट्रीट फूड, बाईकिंगची त्यांची आवड, आणि भारत तसेच परदेशातील आवडीची ठिकाणं - अशा अनेक विषयांवर ते बोललेयत. स्कूबा डायव्हिंग, बाईकिंग आणि कॅम्परव्हॅन प्रवास यांसारख्या त्यांच्या साहसी गोष्टी खरंच ऐकण्यासारख्या आहेत. हा ‘मिलेनियल-टू-मिलेनियल’ एपिसोड प्रवासप्रेमींसाठी पर्वणी आहे. दोन प्रतिष्ठित मराठी व्यवसायांच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधी - नील पाटील (वीणा वर्ल्ड) आणि इंद्रनील चितळे (चितळे बंधू) - एकत्र आले की प्रवासाच्या गप्पा आणखी उंचावतात. संपूर्ण भाग नक्की पाहा! वीणा वर्ल्डच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा.
Welcome to a new episode of the ‘Around The World’ podcast!
In this episode, host Neil Patil is in conversation with Indraneel Chitale. While many know him as the young CEO of the iconic Marathi brand Chitale Bandhu, his passion for, and knowledge of, travel are just as inspiring.
In this deep dive, Indraneel talks about how his work has taken him around the world. He shares his experiences as a business traveller, a family man, and a solo traveller. He also touches on many topics - from global street food to his love for biking, plus his favourite destinations in India and abroad. His adventurous side, including scuba diving, biking, and campervanning, makes for some fascinating stories.
This millennial-to-millennial episode is a treat for travel lovers. When the next-gen representatives of two iconic Marathi businesses - Neil Patil (Veena World) and Indraneel Chitale (Chitale Bandhu), sit down together, the conversation reaches a new level. Neil hosts Indraneel in this special episode. Don’t miss it.
Credits: Client: Veena Patil Hospitality Pvt. Ltd. Agency: Till It Clicks Studio Pvt. Ltd. Production House: Evertale Studios