निसर्गाची नवलाई हा सतीश खाडे यांचा पॉडकास्ट आहे. ते बी.ई सिव्हिल, वॉटर अॅक्टिव्हिस्ट आहेत. सतीश खाडे यांना वाचन, लेखन आणि ट्रेकिंगची खूप आवड आहे. पाण्यासाठी समर्पीत पुण्यातून प्रसिध्द होणारे 'जलसंवाद' या मासिकाचे संपादक आहेत. त्यांनी पाणीसंवर्धन विषयकविविध तंत्रज्ञान व त्यावर काम करणारे संशोधक व उद्योजक यांच्यावर अलिकडेच लिहीलेले पुस्तक 'अभिनव जलनायक' हे खूप लोकप्रिय होत आहे.. हा शो निसर्ग, कीटक, झाडं याविषयी काही आश्चर्यकारक मजेदार तथ्ये प्रकट करतो. हे आश्चर्यकारक पॉडकास्ट ऐका आणि निसर्ग आणि पर्यावरणाची अधिक अंतर्दृष्टी जाणून घ्या.
All content for निसर्गाची नवलाई Nisargachi Navlai is the property of Satish Khade and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
निसर्गाची नवलाई हा सतीश खाडे यांचा पॉडकास्ट आहे. ते बी.ई सिव्हिल, वॉटर अॅक्टिव्हिस्ट आहेत. सतीश खाडे यांना वाचन, लेखन आणि ट्रेकिंगची खूप आवड आहे. पाण्यासाठी समर्पीत पुण्यातून प्रसिध्द होणारे 'जलसंवाद' या मासिकाचे संपादक आहेत. त्यांनी पाणीसंवर्धन विषयकविविध तंत्रज्ञान व त्यावर काम करणारे संशोधक व उद्योजक यांच्यावर अलिकडेच लिहीलेले पुस्तक 'अभिनव जलनायक' हे खूप लोकप्रिय होत आहे.. हा शो निसर्ग, कीटक, झाडं याविषयी काही आश्चर्यकारक मजेदार तथ्ये प्रकट करतो. हे आश्चर्यकारक पॉडकास्ट ऐका आणि निसर्ग आणि पर्यावरणाची अधिक अंतर्दृष्टी जाणून घ्या.
आमच्या मालिकेच्या दुसर्या भागात सर्वांचे स्वागत आहे. या पुढील काही भागांमध्ये आपण "जलचर प्राण्यांबद्दल" बोलणार आहोत.
या एपिसोडमध्ये तुम्हाला जलचर प्राण्यांबद्दल काही आश्चर्यकारक तथ्ये जाणून घेता येतील.तुम्हांला माहीत आहे का की नर जबडयाचा मासा तोंडात एका वेळी सुमारे ४०० अंडी वाहून नेतो आणि पाळतो!
या माशाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा पूर्ण एपिसोड ऐका.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
निसर्गाची नवलाई Nisargachi Navlai