व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं यशाचा पाया असतं. पण नेमके त्या नात्याचे तत्व कुठले? कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो? अश्याच काही प्रश्नांची उत्तरं ज्या व्यापाऱ्यांना जमलेत त्यांच्याकडूनच आपण ती जाणून घेणार आहोत आपल्या या नवीन podcast series 'नवा व्यापार' मध्ये. इथे आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध उद्योजकांना बोलवून त्यांच्या business आणि brand strategy वर संवाद करणार आहोत.
We often see a brand but we rarely see the person behind it. How does a business person get through the cut-throat competition? Where do they apply their strategies or do they work on their hunch? To know the journey of these personalities and their brand, we are introducing you to a new podcast series ‘Nava Vyapar’. In this series, we’ll have a conversation with renowned business owners from Maharashtra and a 360° view of their business journey.
All content for नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam is the property of Amuk tamuk Studio and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं यशाचा पाया असतं. पण नेमके त्या नात्याचे तत्व कुठले? कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो? अश्याच काही प्रश्नांची उत्तरं ज्या व्यापाऱ्यांना जमलेत त्यांच्याकडूनच आपण ती जाणून घेणार आहोत आपल्या या नवीन podcast series 'नवा व्यापार' मध्ये. इथे आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध उद्योजकांना बोलवून त्यांच्या business आणि brand strategy वर संवाद करणार आहोत.
We often see a brand but we rarely see the person behind it. How does a business person get through the cut-throat competition? Where do they apply their strategies or do they work on their hunch? To know the journey of these personalities and their brand, we are introducing you to a new podcast series ‘Nava Vyapar’. In this series, we’ll have a conversation with renowned business owners from Maharashtra and a 360° view of their business journey.
Restaurant Business चा Masterclass |Abhishek & Ranjeet| Nava Vyapar with Shardul | #businesspodcast
नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam
50 minutes
1 year ago
Restaurant Business चा Masterclass |Abhishek & Ranjeet| Nava Vyapar with Shardul | #businesspodcast
नवा व्यापार च्या Business चा Masterclass या नवीन segment मध्ये आज आपण Restaurant चा Masterclass बघणार आहोत! या masterclass च्या पहिल्या भागा मध्ये restaurant business चालतो कसा? या industry मध्ये कोणी यायला हवं? या industry ला नवीन असणाऱ्या व्यक्तीने काय विचार करायला हवा? Restaurant साठी location कसं choose करायचं? Menu कसा design करायचा? Cost कशी divide केली पाहिजे? ५०%-६०% margin कमावता येतं का? कुठले challenges face करावे लागतात? असं म्हणतात restaurant चा मालक हा राजा असतो ते खरं आहे का? या सगळ्यावर आपण अभिषेक शेट्टी (Director Takshashila Hotels) आणि रणजित मेहेंदळे (Director Verandah restaurant) यांच्याशी चर्चा केली आहे.
In this Restaurant Masterclass, we have explored the workings of the restaurant business, discussing who should enter this industry, key considerations for newcomers, and how to choose the right location. We've also examined menu design, cost management, the potential to earn a 50%-60% margin, and common challenges faced. Join us as we discuss these topics with Abhishek Shetty (Director, Takshashila Hotels) and Ranjit Mehendale (Director, Verandah Restaurant).
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Abhishek Shetty(Director, Takshashila Hotels) & Ranjeet Mehendale(Director, Verandah restaurant)
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Rohit Landge.
Edit Assistant: Sangramsingh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Khuspus
#AmukTamuk #MarathiPodcasts
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices