ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
All content for ग्रंथप्रेमी - Granthpremi is the property of Dwitiya Sonawane and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
What Dnyaneshwari REALLY SAYS About Death and Rebirth | Sant Dnyaneshwar Maharaj | Anil Fadnvis | Granthpremi मराठी
ग्रंथप्रेमी - Granthpremi
49 minutes
2 months ago
What Dnyaneshwari REALLY SAYS About Death and Rebirth | Sant Dnyaneshwar Maharaj | Anil Fadnvis | Granthpremi मराठी
आजूबाजूला कित्येक मृत्यू होत असताना माणूस मात्र स्वत: अमर असल्याप्रमाणे वागतो. युधिष्ठीराला हे सर्वात मोठे आश्चर्य वाटले.. या भागात संत साहित्य अभ्यासक आणि लेखक श्री अनिल फडणवीस सर, ज्ञानेश्वरीच्या 8 व्या अध्यायाचे गोष्टीरूप निरूपण करीत आहेत. काय पहाल या भागात ?
संत ज्ञानेश्वर महाराज मृत्यू आणि पुनर्जन्माबद्दल काय सांगतात? मृत्यूनंतर सद्गती कशी मिळते ? आजच्या काळातील सर्वसामान्यांना हे का साधले जात नाही ?
मृत्यू संबंधी विज्ञान काय म्हणते ? आपल्याला आणि जवळच्या नातेवाइकाला मृत्यू नंतर सद्यस्थिती कशी प्राप्त होईल ? त्यासाठी काय केले पाहिजे ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंत्यसमयी त्यांनी काय केले?
पूर्वजन्माचे ज्ञान कोणाला असते ? ज्ञानेश्वरीत आठव्या अध्यायाशिवाय इतर ठिकाणी पण पुनर्जन्माचा उल्लेख आलेला आहे का ? या विषयावर आपल्या संतांनी काय सांगितले आहे?
ग्रंथप्रेमी - Granthpremi
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi