ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
All content for ग्रंथप्रेमी - Granthpremi is the property of Dwitiya Sonawane and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
The Untold Story of Pranav Sakhdeo: From Journalism to Sahitya Academy Award Author | Granthpremi मराठी podcast
ग्रंथप्रेमी - Granthpremi
1 hour 13 minutes
2 months ago
The Untold Story of Pranav Sakhdeo: From Journalism to Sahitya Academy Award Author | Granthpremi मराठी podcast
कल्याणच्या एका मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या प्रणवला रुईया कॉलेज मधे admission घेतल्यानंतर प्रचंड न्यूनगंड आला होता. ११ सायन्स नंतर १२ वीला आर्ट्स बदलून घेतल्यावर तो पुढे पत्रकार झाला आणि नंतर तीही नोकरी सोडून फूलटाइम लेखक झाला. या एपिसोड मध्ये आपले पाहुणे आहेत युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रणव सखदेव! काय पहाल या भागात?
* रुईया कॉलेजने काय दिले ?
* पत्रकाराची नोकरी का सोडली? लेखन प्रवास कसं सुरू झाला?
* काळे करडे स्ट्रोक्स वर प्रतिक्रिया आणि टीका
* हरारी , कलाम यासारख्या दिग्गज लेखकांच्या पुस्तकाचे अनुवाद करण्याचा अनुभव कसा होता?
* पुस्तकाचे मार्केटिंग का गरजेचे आहे ?
* सोशल मीडिया वर होणारे लिखाण योग्य आहे का ?
Pranav Sakhdev, award-winning Marathi author and poet, joins us to share his inspiring journey from a modest childhood in Kalyan to literary acclaim. Discover how journalism, college life, and creative discipline shaped his writing, and learn why translation work is transforming Marathi literature. In this candid conversation, Pranav explores balancing creativity with daily life, the evolution of Marathi language, and building connections with readers. Aspiring writers will gain actionable advice on patience, consistency, and finding your voice in today’s digital world. Tune in for fresh insights on modern Marathi literature, storytelling, and the power of perseverance.
लेखक प्रणव सखदेव यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-
https://granthpremi.com/collections/pranav-sakhdeo-books
ग्रंथप्रेमी - Granthpremi
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi