Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Society & Culture
Business
Sports
History
Health & Fitness
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts221/v4/d8/12/c3/d812c3ad-c780-5f77-e3f7-0666a31e278c/mza_13987507073129313006.jpg/600x600bb.jpg
ग्रंथप्रेमी - Granthpremi
Dwitiya Sonawane
63 episodes
1 hour ago
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Show more...
Books
Arts,
Leisure,
Hobbies
RSS
All content for ग्रंथप्रेमी - Granthpremi is the property of Dwitiya Sonawane and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Show more...
Books
Arts,
Leisure,
Hobbies
https://megaphone.imgix.net/podcasts/28181044-eac6-11ef-82c3-3b1fe7d5ed43/image/2b989b716c2cfe53c2bcacca5096eff7.png?ixlib=rails-4.3.1&max-w=3000&max-h=3000&fit=crop&auto=format,compress
AI - शत्रू की मित्र ? | पीयूष कुलकर्णी | Ep - 45 | Granthpremi Marathi Podcast #AI #PiyushKulkarni
ग्रंथप्रेमी - Granthpremi
1 hour 9 minutes
8 months ago
AI - शत्रू की मित्र ? | पीयूष कुलकर्णी | Ep - 45 | Granthpremi Marathi Podcast #AI #PiyushKulkarni
AI Technology ही इतर Technologies पेक्षा नेमकी वेगळी कशी ? एआय खोटे बोलू शकतो? सगळ्यांचे Jobs खरेच धोक्यात आलेत का? सामान्य माणसाने एआय शिकणे का गरजेचे आहे? Generative AI म्हणजे काय? AI agents काय असतात? Security आणि कॉपीराइट बद्दल काय धोका निर्माण झाला आहे AI मुळे. सामान्य माणसाने एआय टूल्स कशी शिकावीत? डाटा सायन्स का महत्वाचे आहे? Resposible AI आणि कायद्यांची गरज काय ? सूचिर बालाजी आत्महत्या प्रकरण काय आहे ? Character.ai वर एका आईने खटला दाखल का केला ? ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या एपिसोड मध्ये, वरील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत डाटा सायंटिस्ट पीयूष कुलकर्णी यांनी. पीयूष हे डाटा सायन्स पुस्तकाचे लेखक आहेत आणि ते जर्मनी मधील एका आंतराष्ट्रीय कंपनी मध्ये काम करतात. बर्‍याच एआय  प्रोजेक्टस वर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.  How is AI different from other technologies? Can AI lie? Are jobs really at risk? Why should non tech people learn AI and how? What is Generative AI? What are AI agents? What is the harm posed to security and copyright because of AI?Why is data science important? What is the need of Responsible AI and global acts ? What is Suchir Balaji suicide case? Why did a mother sue character.ai? In this episode of Granthpremi podcast, we spoke to a Germany based data scientist Piyush Kulkarni to find answers to all our questions on AI and data science! Connect with Piyush Kulkarni:  Linked In : https://www.linkedin.com/in/piyush-kulkarni-12502480/ Facebook: https://www.facebook.com/piyush.kulkarni.108 Instagram: https://www.instagram.com/balanced_banda Email: datascientistpiyushkulkarni@gmail.com Piyush's Blog: https://medium.com/@piyush-kulkarni Courses by Piyush:  Statistics - https://i4dible.thinkific.com/ Database - https://www.udemy.com/course/database_marathit/ "डाटा सायन्स" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :   https://granthpremi.com/products/data-science Credits:  Guests: Piyush Kulkarni (Data Scientist based in Germany, Author) Hosts: Niranjan मेढेकर (Writer, Podcaster) Editor: Veerendra Tikhe Studio: V-render Studio, Pune Production: Sounds Great NM Audio Solutions LLP Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd Disclaimer:  पॉडकास्टमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Connect with us:  Twitter:  https://x.com/granthpremi Instagram:  https://instagram.com/granthpremi Facebook:  https://www.facebook.com/Granthpremi Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV Email: contact@granthpremi.com #Granthpremi #MarathiPodcasts #piyushkulkarni  #datascience #AI  
ग्रंथप्रेमी - Granthpremi
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi