ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
All content for ग्रंथप्रेमी - Granthpremi is the property of Dwitiya Sonawane and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
73 Years Young: Still Climbing & Writing! | Dilip Nimbalkar | Granthpremi Podcast Ep - 53
ग्रंथप्रेमी - Granthpremi
43 minutes
5 months ago
73 Years Young: Still Climbing & Writing! | Dilip Nimbalkar | Granthpremi Podcast Ep - 53
वयाच्या ७३ व्या वर्षीही ज्यांच्या पायात ट्रेकिंगची उमेद आणि हातात लेखणीची ताकद आहे, असे दिलीप नाईक निंबाळकर आज आपल्यासोबत आहेत. एक अनुभवी गिर्यारोहक, पुरस्कार विजेते लेखक आणि गिरीप्रेमीचे सह-संस्थापक... त्यांची ओळख एवढीच नाही. या गप्पांमध्ये आपण ऐकणार आहोत त्यांचा डोंगरांपासून सुरू झालेला आणि शब्दांपर्यंत पोहोचलेला विलक्षण प्रवास, गिर्यारोहणाचे अनुभव, त्यातून मिळालेले जीवनविषयक धडे आणि हे अनुभव त्यांनी लेखणीतून कसे गुंफले? आजच्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या कथांमधून रोष का जाणवतो? डोंगर आणि माणसं वाचणारा हा अवलिया आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल. त्यांचा हा प्रवास आणि विचार ऐकण्यासाठी हा भाग नक्की पहा.
Imagine still trekking, writing, and reading avidly at 73! Meet Dilip Naik Nimbalkar, our incredible guest on this episode.
He's not just an experienced mountaineer who has explored the Himalayas and Sahyadri, but also an award-winning author and co-founder of the renowned Giripremi mountaineering institute in Maharashtra.
In this inspiring chat, Dilip shares his unique journey – how his adventures in the mountains shaped his life and led him to writing. Discover the powerful life lessons learned from trekking and climbing, and how they translate directly into his impactful books and realistic short stories that tackle social issues head-on.
If you're fascinated by mountaineering, the writing process, or simply looking for life inspiration, you don't want to miss this conversation.
ग्रंथप्रेमी - Granthpremi
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi