ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
All content for ग्रंथप्रेमी - Granthpremi is the property of Dwitiya Sonawane and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
मराठी Book Influencer तृप्ती मुंडे सोबत खास गप्पा| | Ep - 43 | Granthpremi Marathi Podcast
ग्रंथप्रेमी - Granthpremi
39 minutes
9 months ago
मराठी Book Influencer तृप्ती मुंडे सोबत खास गप्पा| | Ep - 43 | Granthpremi Marathi Podcast
आजची आपली पाहुणी खास आहे. Skin show / Dance करून millions मध्ये views घेण्याच्या Influencers च्या गर्दीत, ही मुलगी मात्र "मराठी पुस्तके" या niche मध्ये स्वत:ची ओळख Book Instagrammer म्हणून निर्माण करतीये. तिचे 2.30 लाखाहून अधिक followers आहेत जे तिचे फक्त कंटेंट बघत नाहीत तर तिने सुचवलेली पुस्तके विकत देखील घेतात. कित्येक लोकांनी पुस्तक वाचन तृप्ती मुळे सुरू केले आहे. या एपिसोड मधे आपण तिच्याबरोबर मराठी पुस्तके, Instagram, वाचन आणि तरुण पिढी या विषयांवर गप्पा मारल्या आहेत.
In today's age of mindless scrolling, where influencers are minting millions of views by showing their skin or doing dance reels, our guest Trupti Munde has carved her own path as "Marathi Books Instagrammer" with 2.30 + lakh followers. She is promoting reading culture, motivating people to buy books and also suggesting them some good books. In this episode we sit down with Trupti to talk about her journey, reading habit and how she is influencing many people to start their reading journey.
Connect with Trupti:
Instagram: https://instagram.com/readers_dias/
Youtube: https://www.youtube.com/@readers_dias
वेगवेगळी पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://granthpremi.com
Credits:
Guests: Trupti Munde (Marathi Books Influencer / Instagrammer)
Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही
कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Connect with us:
Twitter: https://x.com/granthpremi
Instagram: https://instagram.com/granthpremi
Facebook: https://www.facebook.com/Granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi #MarathiPodcasts #truptimunde #readers_dias #marathibookstagrammer
00:00 - Introduction
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
ग्रंथप्रेमी - Granthpremi
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi