Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Society & Culture
Business
News
Sports
TV & Film
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
Podjoint Logo
US
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts221/v4/d8/12/c3/d812c3ad-c780-5f77-e3f7-0666a31e278c/mza_13987507073129313006.jpg/600x600bb.jpg
ग्रंथप्रेमी - Granthpremi
Dwitiya Sonawane
62 episodes
3 weeks ago
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Show more...
Books
Arts,
Leisure,
Hobbies
RSS
All content for ग्रंथप्रेमी - Granthpremi is the property of Dwitiya Sonawane and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Show more...
Books
Arts,
Leisure,
Hobbies
https://megaphone.imgix.net/podcasts/637c5166-00e4-11f0-95ed-4b86b762dbfd/image/c2981fd425b4276968278b1820a3c3f2.png?ixlib=rails-4.3.1&max-w=3000&max-h=3000&fit=crop&auto=format,compress
हे पुस्तक तुमचा mindset बदलू शकते.. | नचिकेत क्षिरे | Ep 47 | Granthpremi Marathi Podcast #जोजेवांछील
ग्रंथप्रेमी - Granthpremi
52 minutes
7 months ago
हे पुस्तक तुमचा mindset बदलू शकते.. | नचिकेत क्षिरे | Ep 47 | Granthpremi Marathi Podcast #जोजेवांछील
नचिकेत हे एक उत्तम पॉडकास्टर आणि पॉडकास्टिंग कोच आहेत. त्यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती घेतल्या आहेत. शेकडो लोकांना पॉडकास्ट हा विषय शिकवला आहे. या त्यांच्या प्रवासात त्यांना जे सापडले ते सोने होते. त्यामध्ये लोकांना बदलण्याची त्यांच्या mindset वर काम करण्याची ताकत आहे. आणि हे सर्व ग्यान (learnings) त्यांनी "जो जे वांछील" या कादंबरी मध्ये गुंफले आहे. कसा होता "जो जे वांछील" कादंबरी घडण्याचा प्रवास ? स्वप्नांचा पाठलाग करणार्‍या "अनिकेत" या त्यांच्या कादंबरीच्या नायकाप्रमाणे, त्यांना काय अडचणी आल्या? बोली भाषेतील या पुस्तकाला लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? कादंबरीच्या प्लॉट ला काही लोके का जज करताएत? या एपिसोड मध्ये, पोर्णिमा या एका पॉडकास्टर ने दुसर्‍या पॉडकास्टर शी साधलेला संवाद, तो ही पॉडकास्ट मधून जन्मलेल्या पुस्तकासाठी, हे खूप रंजक आहे! Nachiket is a seasoned podcaster and a podcasting coach turned Author! He has interviewed 100+ experts and achievers from different walks of life and coached many podcasting enthusiasts.He has evolved as a human being at a much faster pace compared to others due to his podcasting journey.He has incorporated his self help learnings, experiences and value nuggets from his journey into a fiction called "Jo Je Vanchil" in Marathi language. Pornima a fellow podcaster is talking to him in this episode to understand more about this book and how the book has the capacity to change people by working on people's mindset. "जो जे वांछील" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा : https://granthpremi.com/products/jo-je-vanchil Credits: Guests: Nachiket Kshire (Writer, Podcaster) Hosts: Pournima Deshpande (IT Professional, Actor, Podcaster) Editor: Veerendra Tikhe Studio: V-render Studio, Pune Produced by: Sounds Great NM Audio Solutions LLP Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
ग्रंथप्रेमी - Granthpremi
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi