Home
Categories
EXPLORE
True Crime
Comedy
Society & Culture
Business
Sports
History
Health & Fitness
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts221/v4/d8/12/c3/d812c3ad-c780-5f77-e3f7-0666a31e278c/mza_13987507073129313006.jpg/600x600bb.jpg
ग्रंथप्रेमी - Granthpremi
Dwitiya Sonawane
63 episodes
7 hours ago
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Show more...
Books
Arts,
Leisure,
Hobbies
RSS
All content for ग्रंथप्रेमी - Granthpremi is the property of Dwitiya Sonawane and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Show more...
Books
Arts,
Leisure,
Hobbies
https://megaphone.imgix.net/podcasts/26ddd6ae-f5e9-11ef-af4e-07429686992c/image/2acc29393a31026477048263a145c443.png?ixlib=rails-4.3.1&max-w=3000&max-h=3000&fit=crop&auto=format,compress
हजारो एकर जंगल वाचवणारी अवलिया |अर्चना गोडबोले | Ep - 46 | Granthpremi Marathi Podcast #देवराई #ArchnaGodbole
ग्रंथप्रेमी - Granthpremi
1 hour 11 minutes
8 months ago
हजारो एकर जंगल वाचवणारी अवलिया |अर्चना गोडबोले | Ep - 46 | Granthpremi Marathi Podcast #देवराई #ArchnaGodbole
देवराई म्हणजे नुसते देवळाभोवती लावलेले जंगल नाही. देवराईला परंपरा आहे, संस्कृती आहे, श्रद्धा आहेत, गूढ गोष्टी आणि हकिकती आहेत. लोकांच्या मनात देवराईबद्दल भीती, आदर आणि प्रेम देखील आहे. ते का ? देवराई निसर्गाला आणि समाजाला कशी जोडते ? या एपिसोड मधे, देवराई हा विषय समजून घेण्यासाठी आपण "देवराई आख्यान" या पुस्तकाच्या लेखिका आणि AERF संस्थेच्या संस्थापक अर्चना जगदीश, यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. अर्चना जगदीश यांनी जंगल वाचवण्यासाठी आपला सरकारी जॉब सोडला. अर्चना आणि AERF टीम, गेली 30 वर्षे देवराई अभ्यास, संशोधन, जंगल जतन आणि संवर्धनाचे काम भारतात करीत आहे. त्यांनी आजवर 9500 एकर पेक्षा जास्त जंगले जतन आणि संवर्धन केली आहेत. त्यामधून कित्येक रोजगार देखील निर्माण झालेत. देवराई हा विषय आणि AERF च्या कामाचा impact हे सर्व जाणून घेवूया या podcast मधे! What is a Sacred grove or Devrai? It's not just a forest built around a temple. Lets understand this subject in detail with Archna Jagdish who is an Author of the book "Devrai Akhyaan", a reference book in Marathi on Sacred groves! She is also a founder of AERF (Applied Environmental Research Foundation) that works in India to conserve forests! They have conserved more than 9500 Acres of jungle so far, they work with local communities to conserve forests in a sustainable manner. In the process they have also been able to create many jobs! Lets understand this subject and the impact of their work in this podcast! Connect with Archana: Linked In :   / archana-godbole-8372a94   Know More About AERF - https://www.aerfindia.org "देवराई आख्यान" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा : https://granthpremi.com/products/devr... "नागालँडच्या अंतरंगात" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा : https://granthpremi.com/products/naga... Credits: Guests: Archana Jagdeesh (Founder - AERF, Author - Devrai Akhyaan) Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster) Editor: Veerendra Tikhe Studio: V-render Studio, Pune Production: Sounds Great NM Audio Solutions LLP Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Connect with us: Twitter: https://x.com/granthpremi Instagram:   / granthpremi   Facebook:   / granthpremi   Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV... Email: contact@granthpremi.com
ग्रंथप्रेमी - Granthpremi
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi