Businesschi Barakhadi is the first-of-its-kind Marathi podcast channel launched by Finopt Services to empower entrepreneurs in their business journey. बिझनेस, स्टार्टअप, आयडिया, नेटवर्क, फंडिंग, टार्गेट्स, प्रॉफिट्स…हे शब्द कानावर पडले की तुम्हाला वाटतं आपलाही बिझनेस असावा? चला तर मग एका ऑफबिट बिझनेस जर्नीला सुरूवात करूया! नमस्कार मी सीए अर्पिता कुलकर्णी. बिझनेस फायनान्स क्षेत्रात मी पंधराहून अधिक वर्ष काम करतीय. आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक साक्षरता याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मी बिझनेसची बाराखडी हा पॉडकास्ट सुरू केलाय. व्यवसाय उत्तमपणे चालवत फायनान्शियल फ्रिडम कसं साधायचं हे बिझनेसची बाराखडीमधून आपण जाणून घेणार आहे. या पॉडकास्टमध्ये असणार आहे बिझनेससंबंधी तुमच्या मनातले प्रश्न आणि त्यांची सोल्यूशन्स! Podcast Host : CA Arpita Kulkarni Co-host : Niranjan Medhekar Produced by : Finopt Services Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP.
All content for बिझनेसची बाराखडी | Businesschi Barakhadi is the property of CA Arpita Kulkarni and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.