
हरिनाम केल्याने प्रपंचातून मुक्ती मिळते | ज्ञानेश्वर माउलींचा अभंग 🙏 #हरिपाठhttps://a2zmarathinews.com/sarth-hariptah-abhang-01/संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील अभंग क्रमांक ४ आपल्याला शिकवतो की,"भावाशिवाय भक्ती नाही, भक्तीवाचून मुक्ति नाही."प्रपंचात रात्रंदिवस धावपळ करताना, आपण भगवंतासाठी थोडाही वेळ देतो का?या व्हिडीओतून जाणून घ्या –हरिनाम कसा आपल्याला बंधनांपासून मुक्त करू शकतो आणि अंतःकरणात शांती आणू शकतो.🙏 हरिपाठ | ज्ञानेश्वरी | भक्तीमार्ग | संत परंपरा📌 अजून अशाच आध्यात्मिक व्हिडीओसाठी सबस्क्राइब करा.जय हरि, जय माउली!🔔 #हरिपाठ #ज्ञानेश्वरमाउली #ज्ञानेश्वरी #हरिनाम #भक्ती #मराठीshorts #bhaktimarg #marathispiritualहरिपाठ, ज्ञानेश्वर माउली, ज्ञानेश्वरी, हरिनाम, भक्तीमार्ग, संत ज्ञानेश्वर, मराठी अध्यात्म, भक्ती गीत, मराठी shorts, marathi spirituality, bhaktimarg, haripath, gyaneshwar abhang, devotional video marathi, sant parampara, marathi sant, abhang marathi, mukti marg