
A thrilling tale of Hanuman’s strength, courage, and devotion to Shriram.
Moral: With selfless service, courage, and faith, even the impossible becomes possible.
ही गोष्ट आहे वीर हनुमानाची – ज्याने संकटात सापडलेल्या लक्ष्मणासाठी पराक्रम केला. मेघनादाच्या बाणाने लक्ष्मण बेशुद्ध पडतो आणि उपाय फक्त संजीवनी बुटीच असते . वायूपुत्र हनुमान आकाशात झेप घेतो आणि चक्क द्रोणागिरी पर्वतच उचलून आणतो. सगळे आश्चर्यचकित होतात आणि वेळेवर औषध मिळून लक्ष्मण बरा होतो.
बोध: निस्वार्थ सेवा, धैर्य आणि श्रद्धा यांच्या बळावर कोणतेही अशक्य कार्य शक्य होऊ शकते.
🎧 Keywords: "marathi podcast kids, "goshtiin marathi," kids marathi goshti spotify,"" Hanuman,""marathi goshti,""marutichi gosht"