
एक दयाळू आणि हुशार बदक जत्रेला जात असताना उंदीर, खारुताई आणि कोंबड्याला भेटते. सुरुवातीला ते बदकाची चेष्टा करतात, पण अडचणीत सापडल्यावर बदक त्यांची मदत करतं. शेवटी ते सगळे मिळून जत्रेत मजा करतात आणि चांगले मित्र होतात.
A kind and clever duck meets a mouse, squirrel, and rooster on the way to the fair. Though they tease the duck at first, it later helps them cross a river. Together, they enjoy the fair and become best friends forever.
बोध : दयाळूपणा आणि हुशारीने कोणतीही अडचण सोडवता येते आणि मैत्री जिंकता येते.
Moral: Kindness and cleverness can overcome any obstacle and win true friendship.
🎧 Keywords: "marathi podcast kids, "goshti inmarathi," kids marathi goshti spotify,"" Duck,"
""marathi goshti,"" hushar badkachi gosht"