
नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत गेल्या वेळी आपण ऐकलं काहीतरी साहस करायच्या नादात मनजित सोबत मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा नरूला परत घरी जायची घाई झाली तेव्हा मनजित मात्र त्याच्याच नादात होता.म्हणून नरेंद्रने एकट्याने घरी जायचं ठरवलं.त्या अनोळखी ठिकाणी पायी घर शोधताना नेमकं काय झालं,चला ऐकू या आजच्या गोष्टीतून.गोष्टीच्या शेवटी दिलेली activity पूर्ण करून आम्हाला नक्की पाठवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर,धन्यवाद !