
नमस्कार, 'नरेंद्रला करायचंय साहस' या गोष्टींच्या मालिकेत आज नरेंद्र मामासोबत किल्ल्यावर जाणार आहे.तिथे नेमकं काय घडणार आहे ,नरूला आजतरी एखादे साहस करायची संधी मिळते का? चला ऐकू या. तुमच्या गोष्टीबद्द्लच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की पाठवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर.धन्यवाद !