
नमस्कार, आज आपण ऐकणार आहोत या महिन्यातली नव्या थीमची पहिली गोष्ट. या महिन्यात साहस, पराक्रम करण्याची आवड असणारा नरेंद्र तुम्हाला गोष्टींच्या मालिकेत भेटणार आहे. या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडतील कारण यात साहस ,पराक्रम तर आहेच पान त्याबरोबरच तुम्हाला हसवणारे विनोद ही आहेत. चला तर मग भेटू या नरेंद्रला.आणि ऐकू या तो नेमका कोणता पराक्रम ,साहस करतोय ते ! तुम्हाला तुमची प्रतिक्रिया storiesbyjyoti@gmail.com या आमच्या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर कळवायची आहे ,धन्यवाद !